बस अपघातात दुचाकीस्वार शिक्षकाचा मृत्यू
एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार शिक्षकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. भंडारा जिल्ह्यातील खोलमाराची परिसरात हा अपघात घडला.
एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार शिक्षकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. भंडारा जिल्ह्यातील खोलमाराची परिसरात हा अपघात घडला. कुलदीप नारनवरे असं या मृत शिक्षकाचे नाव आहे. कुलदीप नारनवरे हे आपल्या नातेवाईकांकडे दुचाकीवरून निघाले होते. याचदरम्यान हा अपघात झाला. कुलदीप नारनवरे हे पारडी इथल्या जिल्हा परिषद शाळेत कार्यरत होते.
Published on: Jun 15, 2022 09:49 AM
Latest Videos