Breaking | रत्नागिरीत उदय सामंत, देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा, निलेश राणेंचा गौप्यस्फोट

| Updated on: May 25, 2021 | 1:04 PM

रत्नागिरीत मंत्री उदय सामंत यांनी देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट घेतली, असा गौप्यस्फोट भाजप नेते निलेश राणे यांनी केलाय.