Uday Samant | विरोधकांना महाराष्ट्राचा कळवळा आहे असं दाखवायचंय, म्हणून अशी वक्तव्य- tv9
राज्याचे अधिवेशन सुरू झालं असून आज दुसऱ्या दिवशीही विरोधकांचा विरोधा दिसून आला. तर विरोधकांनी काल प्रमाणे आजही काही घोषणा दिल्या याबाबत बोलताना उदय सामंत यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले विरोधकांना महाराष्ट्राचा कळवळ आहे हे दाखवून द्यायचा आहे.
मुंबई : राज्याचे अधिवेशन सुरू झालं असून आज दुसऱ्या दिवशीही विरोधकांचा विरोधा दिसून आला. तर विरोधकांनी काल प्रमाणे आजही काही घोषणा दिल्या याबाबत बोलताना उदय सामंत यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले विरोधकांना महाराष्ट्राचा कळवळ आहे हे दाखवून द्यायचा आहे. तर देण्यात आलेल्या घोषणांवर बोलताना सामंत म्हणाले, विरोधक अजून काय करू शकतात. त्यांना दाखवूनच द्यावं लागेल की ते विरोधक आहोत. तसेच ते म्हणाले हा महाराष्ट्र संस्कृत आहे, महाराष्ट्रातील जनतेला पोकळ घोषणाही समजतात. त्यामुळे पायरीवर बसून दिलेल्या घोषणा या पोकळत आहेत. तर शिंदेंच्या बरोबर ते नाहीत हे दाखवण्यासाठीच अशा घोषणा दिल्या जात असल्याचेही उदय सामंत म्हणाले.
Latest Videos