उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे भेटणार की त्यांची भेट व्हावी? नेमकं म्हणणं तरी काय आहे दिपाली सय्यद यांचे

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे भेटणार की त्यांची भेट व्हावी? नेमकं म्हणणं तरी काय आहे दिपाली सय्यद यांचे

| Updated on: Jul 17, 2022 | 5:11 PM

दिपाली सय्यद यांच्या आपल्याला दोन भूमिका पाहायला मिळालेले आहेत. दोन दिवसाचं शिंदे ठाकरे भेटतील असं विधान त्यांनी केलं आणि त्यानंतर मतभेद बाजूला ठेवून ही भेट व्हावी असेही त्यांनी म्हटलेलं आहे.

मुंबई : उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray ) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde)दोन दिवसात भेटणार असं आधी दिपाली सय्यद (Dipali Syed) यांनी ट्विट केलं होत. नंतर मात्र त्यांनी यूटर्न घेत पत्रकार परिषदेत वेगळीच भमिका मांडली. मतभेद बाजूला ठेवून शिंदे आणि ठाकरेंनी एकत्र यावं अस दिपाली सय्यद म्हणाल्या. दिपाली सय्यद यांच्या आपल्याला दोन भूमिका पाहायला मिळालेले आहेत. दोन दिवसाचं शिंदे ठाकरे भेटतील असं विधान त्यांनी केलं आणि त्यानंतर मतभेद बाजूला ठेवून ही भेट व्हावी असेही त्यांनी म्हटलेलं आहे.

Published on: Jul 17, 2022 05:10 PM