ठाकरेगट आणि वंचितच्या युतीची घोषणा, उद्धव ठाकरे-प्रकाश आंबेडकर यांनी मांडलेले सगळे मुद्दे, पाहा…
शिवसेना ठाकरेगट आणि वंचित यांच्या युतीची आज घोषणा करण्यात आली आहे. पाहा या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे...
शिवसेना ठाकरेगट आणि वंचित यांच्या युतीची आज घोषणा करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत याची घोषणा केली आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्दे मांडले. उद्धव ठाकरे यांनी बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या कार्याचा दाखला दिला. पाहा संपूर्ण पत्रकार परिषद…
Latest Videos