Video | त्यांना कळलं असेल की जिप्सीत ‘उद्धव ठाकरे द टायगर’ असेल- उद्धव ठाकरे

| Updated on: Jan 30, 2022 | 9:44 AM

उद्धव ठाकरे द टायगर या पुस्तकाचे प्रकाशन 29 जानेवारी रोजी करण्यात आले. या कार्यक्रमात त्यांनी ऑनालाईन पद्धतीने संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी त्यांच्या फोटोग्राफीच्या आवडीविषयी सांगितले. माझ्या फोटोग्राफीची सुरुवात कान्हा जंगलातून झाली होती, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दीपक सावंत यांनी लिहलेले उद्धव ठाकरे द टायगर या पुस्तकाचे प्रकाशन 29 जानेवारी रोजी करण्यात आले. या कार्यक्रमात त्यांनी ऑनालाईन पद्धतीने संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी त्यांच्या फोटोग्राफीच्या आवडीविषयी सांगितले. माझ्या फोटोग्राफीची सुरुवात कान्हा जंगलातून झाली होती, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Video | अनिल देशमुख यांच्या कुटुंबियांकडून 86 एकर जमिनीची खरेदी, ईडीच्या दोषारोपपत्रातून माहिती समोर
VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 10 AM | 30 January 2022