Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते एलिव्हेटेड रस्त्याचं भूमिपूजन LIVE
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध कामांचं उद्घाटन, मेट्रोच्या 2 ए आणि 7 या मार्गिकेच्या चाचण्यांचा शुभारंभ, शिवाय टी 1 आणि टी 2 ला जोडण्यासाठी अंडरपास आणि एलिव्हेटेड रस्ते करण्यासाठी भूमीपूजनही केलं.
Latest Videos