Uddhav Thackeray on Balasaheb | लढायचं तर तुमच्या आईवडिलांच्या नावाने मतं मागा, माझे वडिल का चोरता?

Uddhav Thackeray on Balasaheb | लढायचं तर तुमच्या आईवडिलांच्या नावाने मतं मागा, माझे वडिल का चोरता?

| Updated on: Jul 26, 2022 | 9:26 AM

. माझ्या वडिलांच्या नावाने मते मागू नका. मैदानात उतरा कोण बाजी मारणार हे देखील स्पष्ट होईल असं उद्धव ठाकरेंनी मुलाखतीत सांगितलं.

शिवसेनेचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाचे कार्यकारी संपादक आणि पक्षाचे खासदार संजय राऊत यांना दिलेल्या मॅरेथॉन मुलाखतीत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोरीनंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना डावलले नाही, असा खुलासा केला. पण त्यांच्याच लोकांनी (पक्षाच्या आमदारांनी) विश्वासघात करून त्यांना सोडून दिले. तसेच तुम्ही तुमच्या बापाच्या नावांनी मतं मागा. माझ्या वडिलांच्या नावाने मते मागू नका. मैदानात उतरा कोण बाजी मारणार हे देखील स्पष्ट होईल असं उद्धव ठाकरेंनी मुलाखतीत सांगितलं.

Published on: Jul 26, 2022 09:26 AM