Aurangabad | औरंगाबादमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पाणीपुरवठा योजनेचं भूमिपूजन

| Updated on: Dec 12, 2020 | 3:55 PM

औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते पाणीपुरवठा योजनेचं भूमिपूजन करण्यात आले. (Uddahv Thackeray)