'त्यांना' हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे, चौधरी यांचा टोला

‘त्यांना’ हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे, चौधरी यांचा टोला

| Updated on: Mar 08, 2023 | 12:29 PM

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखिल सगळ मतभद विसरून काम करू असे म्हणाले होते. त्यावर आता पुन्हा राजकारण तापले आहे.

मुंबई : राज्यात होळी साजरी झाली. धुळवडीचा रंगही उत्साहात उधळण्यात आला. या होळीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेला होळीनिमित्त संदेश दिला. तर आधी विरोधकांचा बदला घेऊ म्हणणारे फडणवीस यांनी थेट आम्ही विरोधकांना माफ केल्याचे म्हणत. माझी माफीच हाच बदला असल्याचे म्हटलं. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखिल सगळ मतभद विसरून काम करू असे म्हणाले होते. त्यावर आता पुन्हा राजकारण तापले आहे. हे शहाणपण त्यांना उशिरा सुचल्याची टीका उद्धव ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी यांनी केली. तसेच त्यांनी शिवसेना ही आपल्या ताकदीवर पुन्हा एकदा माहाराष्ट्र काबीज करेल असेही ते म्हणाले.

Published on: Mar 08, 2023 12:29 PM