4,500 खोटी प्रतिज्ञापत्रं आढळल्याचं प्रकरण, पोलिसांनी जप्त केलेलं प्रतिज्ञापत्र tv9कडे

4,500 खोटी प्रतिज्ञापत्रं आढळल्याचं प्रकरण, पोलिसांनी जप्त केलेलं प्रतिज्ञापत्र tv9कडे

| Updated on: Oct 12, 2022 | 12:52 PM

खोटी प्रतिज्ञापत्रं आढळल्या प्रकरणी पोलिसांनी जप्त केलेली प्रतिज्ञापत्र टीव्ही 9च्या हाती लागली आहेत.

दिपेश त्रिपाठी, प्रतिनिधी, मुंबई : 4,500 खोटी प्रतिज्ञापत्रं आढळल्या प्रकरणी पोलिसांनी जप्त केलेली प्रतिज्ञापत्र टीव्ही 9च्या हाती लागली आहेत. या प्रकरणाचा सध्या मुंबई क्राईम ब्रांचच्या टीम कोल्हापुरात पुढील तपास सुरु आहे. ठाकरे गटानेच बोगस प्रतिज्ञापत्र बनवल्याचा शिंदे गटानं आरोप केला होता. या प्रकरणातील ही मोठी अपडेट आहे.

Published on: Oct 12, 2022 12:52 PM