Uddhav Thackeray: ठाकरे व शिवसेना नाव न वापरता जगून दाखवा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray: ठाकरे व शिवसेना नाव न वापरता जगून दाखवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

| Updated on: Jun 24, 2022 | 5:40 PM

उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या  जिल्हाप्रमुखांच्या सोबत संवाद साधताना म्हटले आहे. माझं मुख्यमंत्री पद मान्य नसणं ही राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात केला आहे. झाडांची फुलं , पाने न्या , मात्र मूळ मात्र नेऊ शकत नाही.

मुंबई – माझा फोटो न वापरता लोकांमध्ये वावरून दाखवा असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Chief Minister Uddhav Thackeray) यांनी इशारा बंडखोरांना दिला आहे. कुटुंबप्रमुखाला धोका दिला आहे. असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या(Shivsena)  जिल्हाप्रमुखांच्या सोबत संवाद साधताना म्हटले आहे. माझं मुख्यमंत्री पद मान्य नसणं ही राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे (Ekanath  shinde )यांच्यावर घणाघात केला आहे. झाडांची फुलं , पाने न्या , मात्र मूळ मात्र नेऊ शकत नाही. असे ते म्हणाले आहेत.

Published on: Jun 24, 2022 05:40 PM