जैन मंदिरातच का आले?  उद्धव ठाकरेंनी कारण सांगितलं....

जैन मंदिरातच का आले? उद्धव ठाकरेंनी कारण सांगितलं….

| Updated on: Jan 26, 2023 | 3:24 PM

उद्धव ठाकरे सध्या ठाण्यात आहेत. इथं ते ठाकरे गटाच्या नेत्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेत आहेत. तिथे त्यांनी जैन मंदिराला भेट दिली.

उद्धव ठाकरे सध्या ठाण्यात आहेत. इथं ते ठाकरे गटाच्या नेत्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेत आहेत. तिथे त्यांनी जैन मंदिराला भेट दिली. यावेळी हेच मंदीर का निवडलं? याचं कारण त्यांनी सांगितलं. मी इथं पाहिल्यांदाच आलोय, असं नाही. तर मी याआधीही इथं आलो होतो. आपलं नात जुनं आहे. आपण मला अतिथी बोललात, त्याला माझा विरोध आहे. कारण मी आपल्याच परिवारातला आहे. अतिथी बाहेरून येतात. त्यांना बोलावलं जातं. मी माझ्या जैन समाजात आलो आहे. त्यासाठी मला कुठल्याही आमंत्रणाची गरज नाही, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.

Published on: Jan 26, 2023 03:24 PM