Video : कडव्या शिवसैनिक आजी मुख्यमंत्र्याच्या भेटीला, पुन्हा झुकेंगे नहींचा डबल धमाका

Video : कडव्या शिवसैनिक आजी मुख्यमंत्र्याच्या भेटीला, पुन्हा झुकेंगे नहींचा डबल धमाका

| Updated on: Apr 24, 2022 | 5:09 PM

गेल्या अनेक दिवसांपासून एक आजी चांगलीच (Chandrabhaga Shinde Video) चर्चेत आहे. झुकेंगे नहीं (Pushpa), म्हणत शिवसेनेच्या रणरागिणी ‘फायर’ आज्जींचा रुद्र अवतार गेले दोन दिवस महाराष्ट्राने पाहीला. या आजीने हटके स्टाईलने शिवसेनेच्या विरोधकांना जोरदार इशारा दिला आहे. त्या 80 वर्षांच्या चंद्रभागा शिंदे आज्जी यांच्या घरी आज संध्याकाळी 5:30 वाजता शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm […]

गेल्या अनेक दिवसांपासून एक आजी चांगलीच (Chandrabhaga Shinde Video) चर्चेत आहे. झुकेंगे नहीं (Pushpa), म्हणत शिवसेनेच्या रणरागिणी ‘फायर’ आज्जींचा रुद्र अवतार गेले दोन दिवस महाराष्ट्राने पाहीला. या आजीने हटके स्टाईलने शिवसेनेच्या विरोधकांना जोरदार इशारा दिला आहे. त्या 80 वर्षांच्या चंद्रभागा शिंदे आज्जी यांच्या घरी आज संध्याकाळी 5:30 वाजता शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) दाखल होत भेट घेणार आहेत. तसेच सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे, युवासेनाप्रमुख आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हेही सदिच्छा भेट देणार आहेत. त्यामुळे या आजीसाठीही हा मोठा दिवस असणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या आजीच्या स्टाईलची बरीच चर्चा रंगत आहे.मुंबईत शिवसैनिकांनी आज सकाळी राणा दाम्पत्याच्या घरासमोर आंदोलन केलं, यावेळी या आजी उपस्थित होत्या.