Headlines | महाराष्ट्राला लसीकरणासाठी स्वतंत्र ॲप बनवू द्या, उद्धव ठाकरेंचे नरेंद्र मोदींना पत्र
महाराष्ट्राला लसीकरणासाठी स्वतंत्र ॲप बनवू द्या, उद्धव ठाकरेंचे नरेंद्र मोदींना पत्र
मुंबई: कोविड लसीकरणाच्या नोंदणीसाठी वापरण्यात येत असलेल्या CoWIN अॅपमध्ये अनेक तांत्रिक त्रुटी आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला लसीकरणासाठी स्वत:चं अॅप्लिकेशन वापरु द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्र सरकारला पत्र पाठवले आहे.
Latest Videos