भाजपचं गोड टरबुज, कणकवलीची गावठी कोंबडी चोर, ठाकरे गटाकडून पोस्टर

“भाजपचं गोड टरबुज, कणकवलीची गावठी कोंबडी चोर”, ठाकरे गटाकडून पोस्टर

| Updated on: Oct 12, 2022 | 12:36 PM

ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाचा निषेध करण्यात आलाय.

मुंबई : ठाकरे गटाकडून (Uddhhav Thakceray) निवडणूक आयोगाचा निषेध करण्यात आलाय. मुंबईच्या काळाचौकी भागातील ठाकरे गटाच्या शाखेसमोर हा निषेधाचा बोर्ड लावण्यात आला आहे. याबोर्डवर निवडणूक आयोग आणि शिंदे गटाच्या (Ekanth Shinde) विरोधात घोषणा लिहिण्यात आल्या आहेत. 40 गद्दार, मिंधेगट म्हणत निषेध करण्यात आला आहे. कळसुत्री बाहुली, भाजपचं गोड टरबुज, कणकवलीची गावठी कोंबडी चोर यांचा घवघवीत निषेध असं यावर लिहिण्यात आलाय.

Published on: Oct 12, 2022 12:36 PM