“शिंदे गटाला मिळालेल्या नावात आक्षेप घेण्यासारखं काही नाही”, उल्हास बापट यांचं विधान
शिंदे गटाला निवडणूक आयोगाने 'बाळासाहेबांची शिवसेना' असं नाव दिलं. त्याला ठाकरे गटाने आक्षेप घेतलाय.
योगेश बोरसे, प्रतिनिधी, पुणे : शिंदे गटाला (Eknath Shinde) निवडणूक आयोगाने ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असं नाव दिलं. त्याला ठाकरे गटाने आक्षेप घेतलाय. त्याबाबत घटनातज्ज्ञ उल्हास बापट (Shahaji Bapu Patil) यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना भाष्य केलंय. शिंदे गटाला मिळालेल्या नावात आक्षेप घेण्यासारखं काही नाहीये. बाळासाहेबांची शिवसेना नाव दिल्यामुळे बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackeray) वारसांची परवानगी घेण्याची गरज नाही, असं बापट म्हणालेत.
Latest Videos