Video : पक्षाचं नाव आणि चिन्ह शिंदेगटाकडे; आता व्हीप कुणाचा लागू होणार? पाहा…
शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह शिंदेगटाकडे गेल्यानंतर आता व्हीप कुणाचा लागू होणार? हा प्रश्न विचारला जातोय. त्याचं उत्तर पाहा...
पुणे : शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह शिंदेगटाकडे गेल्यानंतर अनेक तांत्रिक बाबींसंदर्भात प्रश्न निर्माण झाले. त्यातलाच एक प्रश्न म्हणजे आता व्हीप कुणाचा लागू होणार? याचं उत्तर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी tv9 मराठीशी बोलताना दिलं. सध्यातरी शिंदेगटाचा व्हीप ठाकरे गटाला लागू होणार नाही. न्यायालयाचा निर्णय येणं अद्याप बाकी आहे. तो आल्यानंतरच याबाबत स्पष्टता येईल, असं उल्हास बापट म्हणाले.
Published on: Feb 19, 2023 07:46 AM
Latest Videos