Nana Patole यांनी उल्लेख केलेला गावगुंड मोदी ‘टीव्ही 9' मराठीवर

Nana Patole यांनी उल्लेख केलेला गावगुंड मोदी ‘टीव्ही 9′ मराठीवर

| Updated on: Jan 22, 2022 | 1:55 PM

माझी पत्नी मला सोडून गेली, मग गावात आलो, त्यानंतर मला सर्वजण मोदी (Modi) म्हणायला लागलो, असं उमेश घरडे उर्फ गावगुंड मोदी यानं म्हटलं आहे.

माझी पत्नी मला सोडून गेली, मग गावात आलो, त्यानंतर मला सर्वजण मोदी (Modi) म्हणायला लागलो, असं उमेश घरडे उर्फ गावगुंड मोदी यानं म्हटलं आहे. मी कोणालाही दारू(Liquor)च्या नशेत मारतो. मला सर्वजण घाबरतात. मी कोणाच्याही दबावात नाही, असंही तो म्हणालो. जसं नाना पटोले (Nana Patole) माझ्याबद्दल बोलू शकतात, तसं मीही त्यांच्याबद्दल बोलू शकतो, असं तो यावेळी म्हणाला. त्याचवेळी आपण खूप मोठे गुंड नाही, हेही तो सांगायला विसरला नाही.