अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या वाढदिवसाचं बदलापुरात सेलिब्रेशन, Video Viral
अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन(Chota Rajan)च्या वाढदिवसाचं बदलापुरा(Badlapur)त सेलिब्रेशन झालंय. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यानं संवाद साधल्याची माहिती मिळतेय. या पार्टीत कोरोनाच्या नियमांची पायमल्ली झाली.
अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन(Chota Rajan)च्या वाढदिवसाचं बदलापुरा(Badlapur)त सेलिब्रेशन झालंय. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यानं संवाद साधल्याची माहिती मिळतेय. या पार्टीत कोरोनाच्या नियमांची पायमल्ली झाली. महाराजा द रॉयल रिसॉर्ट, जांभुळफाटा इथं ही पार्टी झाली. माथाडी कामगार नेते अप्पा पराडकर हे केक कापताना व्हिडिओत कैद झालेत. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
Latest Videos