परभणी मनपाचं रस्त्यांकडे दुर्लक्ष, मनस्ताप मात्र नागरिकांना; धुळीनं हैराण
परभणी मनपानं शहरातील अंतर्गत रस्त्यांकडे दुर्लक्ष केल्याने अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली आहे. तर वाहणांच्या ये-जा होत असल्याने नागरिकांना धुळीचा सामना करावा लागत आहे
परभणी : काही दिवसांपुर्वी जिल्ह्याला अवकाळीने झोडपले होते. त्यादरम्यान शहरातही पावसाने हजेरी लावली होती. मोठ्या प्रमाणावर झालेल्या पावसामुळे शहरातील धुळीचे साम्राज कमी झाले होते. मात्र पारा वाढला आणि धुळही. परभणी मनपानं शहरातील अंतर्गत रस्त्यांकडे दुर्लक्ष केल्याने अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली आहे. तर वाहणांच्या ये-जा होत असल्याने नागरिकांना धुळीचा सामना करावा लागत आहे. तर सातच्या धुळीमुळे नागरिकांना आता आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. तर मनपाकडून रस्त्यांचे डागडुजी करण्याची मागणी नागरिकांडून करण्यात येत आहेत
Published on: Apr 17, 2023 08:16 AM
Latest Videos