Headline | आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत निवडणुका नकोत: वडेट्टीवार
Headline | आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत निवडणुका नकोत: वडेट्टीवार
मुंबई : मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण तसेच मागासवर्गीयांचे पदोन्नती आरक्षण यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. रोज नवनव्या घडामोडी घडत आहेत. याच पार्श्वभूमीवर मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही एक भूमिका मांडली आहे. त्यांनी राज्यात आरक्षणाचा तिढा जोपर्यंत सुटणार नाही, तोपर्यंत निवडणुका नकोत, असे भाष्य केले आहे. या तसेच इतर महत्त्वाच्या बातम्यांच्या हेडलाईन्स या विशेष बातमीपत्रात आहेत.
Latest Videos