ठाकरेगटासोबतच्या युतीनंतर प्रकाश आंबेडकर यांची उद्या पहिली विराट सभा
ठाकरेगटासोबत युती झाल्यानंतर प्रकाश आंबेडकर उद्या पहिली विराट सभा घेत आहेत. पाहा व्हीडिओ...
ठाकरेगटासोबत युती झाल्यानंतर प्रकाश आंबेडकर उद्या पहिली विराट सभा घेत आहेत. प्रकाश आंबेडकरांनी आगामी निवडणुकांचं रणशिंग फुंकलं आहे. वंचित बहुजन आघाडीची पुण्यातील खडकवासला विधानसभा मतदारसंघात उद्या विराट सभा होतेय. प्रकाश आंबेडकर या सभेला संबोधित करणार आहेत. उद्या संध्याकाळी 5 वाजता कोल्हेवाडीत जाहीर सभा होणार आहे. प्रकाश आंबेडकर सभेत काय बोलणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.
Published on: Jan 29, 2023 01:42 PM
Latest Videos