'वेदांता' गेला, रोजगारही गेला! जयंत पालटांची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

‘वेदांता’ गेला, रोजगारही गेला! जयंत पालटांची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

| Updated on: Sep 13, 2022 | 6:16 PM

वेदांता प्रकल्पावरुन राज्यात चांगलंच राजकारण पेटलंय. नेमकं काय झालं, जाणून घ्या...

मुंबई : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर टीका केली आहे. वेदांता (Vedant Project) फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला. तरुणांना हक्काचा रोजगार गमावला, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे. वेदांता रिसोर्सचे चेअरमन अनिल अग्रवाल यांनी यासंदर्भात ट्विट केलं. यावर आदित्य ठाकरेंनीही (Aditya Thackeray) टीका केलीय.

Published on: Sep 13, 2022 06:16 PM