पुण्याच्या येरवड्याच्या गाडीतळ येथे वाहनांची तोडफोड

पुण्याच्या येरवड्याच्या गाडीतळ येथे वाहनांची तोडफोड

| Updated on: Mar 12, 2022 | 12:32 PM

दहशत माजविण्याचा प्रयत्न केला असून एक चारचाकी वाहन, 5 रिक्षा,5 दुचाकी वाहनावर दगड, पालघन सारख्या हत्याराने काचा फोडल्या आहेत.

येरवड्यातील गाडीतळ येथे वाहनाची (Vehicle) तोडफोड करण्याचा प्रकार सीसीटीव्हीत(CCTV)कैद झालं आहे.  दहशत माजविण्याचा प्रयत्न केला असून एक चारचाकी वाहन, 5 रिक्षा,5 दुचाकी वाहनावर दगड, पालघन सारख्या हत्याराने काचा फोडल्या आहेत.  मुख्य रस्त्यावरील रिक्षा (Riksah)तसेच आतील गल्ली बोळातील वाहनावर तसेच नागरिकांच्या घरावर हत्यारे मारून दहशत माजविण्याचा प्रकार

Published on: Mar 12, 2022 12:32 PM