संजय राऊत आणि अमित शाह यांच्यामध्ये वार-पलटवार, राज्यसभेत नेमकं काय घडलं? पाहा व्हिडीओ...

संजय राऊत आणि अमित शाह यांच्यामध्ये वार-पलटवार, राज्यसभेत नेमकं काय घडलं? पाहा व्हिडीओ…

| Updated on: Aug 08, 2023 | 8:21 AM

काल राज्यसभेत ठाकरे गटाचे खासदार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या खडाजंगी पाहाला मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आदर करण्यावरून या दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चमकम पाहायला मिळाली.

नवी दिल्ली, 8 ऑगस्ट 2023 | काल राज्यसभेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यामध्ये खडाजंगी पाहाला मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आदर करण्यावरून या दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चमकम पाहायला मिळाली. यावेळी राज्यसभेत घोषणाबाजी आणि गोंधळ पाहायला मिळाला. “परदेशात होणारा गौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नव्हे, तर भारताच्या पंतप्रधानांचा आहे,” असं संजय राऊत म्हणाले.  यावर अमित शाह यांनी संजय राऊत यांचं नाव घेत, “जरा तुम्हीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मान देत चला,” असं प्रत्युत्तर दिलं. यावेळी राज्यसभेत नेमकं काय घडलं यासाठी पाहा हा व्हिडीओ…

Published on: Aug 08, 2023 08:21 AM