Video: BMC निवडणुकीसाठी भाजपचे हैद्राबाद पॅटर्न, जागावाटप दिल्लीत ठरणार- सूत्र

| Updated on: Sep 07, 2022 | 9:40 AM

मुंबई महानगर पालिकेची निवडणूक ही शिवसेनेसाठी कायमच प्रतिष्ठेची लढाई राहिली आहे अशातच आता भाजपनेसुद्धा कंबर खोचल्याने यंदाची लढत चुरशीची ठरणार आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदे गट आता हैद्राबाद पॅटर्न वापरणार असल्याची माहिती मिळत आहे. महापालीच्या निवडणुकीसाठी जागा वाटपाचा फॉर्मुला देखील दिल्लीत ठरणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. हैद्राबाद पालिका निवडणुकीप्रमाणे अमित शाह आता मुंबईत देखील लक्ष देणार आहेत अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर येतेयं. अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यानंतर हालचालींना वेग आलेला आहे. मुंबई महानगर पालिकेची निवडणूक ही शिवसेनेसाठी कायमच प्रतिष्ठेची लढाई राहिली आहे अशातच आता भाजपनेसुद्धा कंबर खोचल्याने यंदाची लढत चुरशीची ठरणार आहे.

Published on: Sep 07, 2022 09:38 AM