Video- माझ्या फोटोंमध्ये छेडछाड करुन व्हायरल केले गेले, रणवीर सिंहचा पोलिसात जबाब
ते फोटो माझ्या इंस्टाग्राम पेजवरचे नाहीत असे रणवीर म्हणाला. हे फोटो मॉर्फ केले गेले आणि त्यानंतर ते व्हायरल केले गेले असेही रणवीर म्हणाला.
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह त्याच्या न्यूड फोटोंशूटमुळे चर्चेत आला होता. रणवीरने ‘पेपर’ या मासिकासाठी केलेलं न्यूड फोटोशूट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. त्यानंतर त्याने आज पोलिसांकडे आपला जबाब नोंदविला. व्हायरल झालेले फोटो हे छेडछाड केलेले आहेत. ते फोटो माझ्या इंस्टाग्राम पेजवरचे नाहीत असे रणवीर म्हणाला. हे फोटो मॉर्फ केले गेले आणि त्यानंतर ते व्हायरल केले गेले असेही रणवीर म्हणाला.
Published on: Sep 15, 2022 09:17 AM
Latest Videos