Video: शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी अर्जाची छाननी सुरु
शिवसेना आणि शिंदे गट अशा दोघांनीही शिवाजी पार्क येथे दसरा मेळाव्यासाठी अर्ज दाखल केलेला आहे. त्या संदर्भातील छाननी आता सुरु आहे.
शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी अर्जाची छाननी सुरु आहे. मुंबई महापालिकेच्या G नॉर्थ विभागाकडून ही अर्जाची छाननी सुरु असल्याचं कळतंय. यापूर्वी दसरा मेळाव्यासाठी परवानगी देताना कोणते निकष वापरले जायचे याची देखील तपासणी करण्यात येत आहे. आधीच्या निकषांचा विचार करून यंदा दसरा मेळाव्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे. शिवसेना आणि शिंदे गट अशा दोघांनीही शिवाजी पार्क येथे दसरा मेळाव्यासाठी अर्ज दाखल केलेला आहे. त्या संदर्भातील छाननी आता सुरु आहे.
Published on: Sep 13, 2022 09:48 AM
Latest Videos