Video: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे आज मॉस्कोमध्ये लोकार्पण
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या रशिया दौऱ्यावर आहेत. आज रशियाची राजधानी मॉस्को येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे लोकार्पण होणार आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या रशिया दौऱ्यावर आहेत. आज रशियाची राजधानी मॉस्को येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे लोकार्पण होणार आहे. “लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा रशियात उभारला गेला आहे. आपल्या सगळ्यांसाठी ही अभिमानाची बाब आहे. मुंबई विद्यापीठ आणि रशिया सरकारच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होतो आहे. मी आणि राहुल नार्वेकर या कार्यक्रमासाठी जात आहोत” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. काही वेळापूर्वीच रशियाला पोहचल्याचं ट्विटही देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
Published on: Sep 14, 2022 09:36 AM
Latest Videos