Special Report | एकनाथ खडसेंच्या वक्तव्याने भाजपच्या गोठात खळबळ
माजी आमदार आणि आता राष्ट्रवादीचे नेते व विधान परिषदेचे उमेदवार एकनाथ खडसे यांनी भाजपचे आमदार आपल्या संपर्कात असल्याचे सांगत भाजपमध्ये खळबळ उडवून दिली आहे.
माजी आमदार आणि आता राष्ट्रवादीचे नेते व विधान परिषदेचे उमेदवार एकनाथ खडसे यांनी भाजपचे आमदार आपल्या संपर्कात असल्याचे सांगत भाजपमध्ये खळबळ उडवून दिली आहे. एकनाथ खडसे असा दावा केला असल्याने भाजपकडून आता काळजी घेण्यात आली आहे.त्यामुळे त्यांनी आमदारांना हॉटेलमधून बाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या आहेत. एकनाथ खडसे यांना मतांची गरज असल्याने त्यांनी हितेंद्र ठाकुरांची भेट घेऊन आपल्याला मतदान करा अशी विनंतीही त्यांनी केली आहे. त्यामुळे एकनाथ खडसेंना आता आपली उमेदवारी पक्की असल्याचे नकळत पणे जाहीर केले आहे. या मतांबरोबरच खानदेशातीलही काही आमदार एकनाथ खडसेनाच मतदान करणार असल्याचे सांगितले जात आहे. एमआयएमचे आमदारांनी तर आपण एकनाथ खडसेनाच मतदान करणार असल्याचे त्यांनी जाहीर करत त्यांनी मुंबईत दाखल झाले आहेत.
Published on: Jun 19, 2022 09:35 PM
Latest Videos