Special Report : उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरूनच आपण पवार घराण्यावर पातळी सोडून टीका; शिवसेना नेत्याचा खळबळजनक दावा

Special Report : उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरूनच आपण पवार घराण्यावर पातळी सोडून टीका; शिवसेना नेत्याचा खळबळजनक दावा

| Updated on: Jul 18, 2022 | 9:58 PM

2019 च्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. शिवसेनेचे उमेदवार आणि विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्यासाठी पातळी सोडून टीका केली होती. त्यामुळेच पवारांचा आपल्यावर राग असल्याचं शिवतारे म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरूनच आपण पवार घराण्यावर पातळी सोडून टीका केल्याची जाहीर कबूली विजय शिवतारे यांनी दिली

मुंबई : शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे(Vijay Shivtare) हे अजित पवारांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात.  तेच विजय शिवतारे आता अजित पवारांची स्तुती करू लागले आहेत. अजित पवारंबद्दल बोललो ही चुक झाली. उद्धव ठाकरेंच्या(Uddhav Thackeray) सांगण्यावरूनच आपण पवार घराण्यावर पातळी सोडून टीका केली असे शिवतारे म्हणाले.  2019 च्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. शिवसेनेचे उमेदवार आणि विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्यासाठी पातळी सोडून टीका केली होती. त्यामुळेच पवारांचा आपल्यावर राग असल्याचं शिवतारे म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरूनच आपण पवार घराण्यावर पातळी सोडून टीका केल्याची जाहीर कबूली विजय शिवतारे यांनी दिली.

Published on: Jul 18, 2022 09:58 PM