Vijay shivtare: राऊतांना स्किझोफ्रेनिया नावाचा आजार, कधीही कुठलेही भास -शिवतारेंची राऊतांवर टीका

Vijay shivtare: राऊतांना स्किझोफ्रेनिया नावाचा आजार, कधीही कुठलेही भास -शिवतारेंची राऊतांवर टीका

| Updated on: Jul 16, 2022 | 4:30 PM

त्यामुळे हे मला सेनेतून काय बाहेर काढणार मीच सेनेतून बाहेर पडलो आहे. महाविकास आघाडी आम्हाला मान्य नाही. आम्ही सगळे शिवसेनेतच आहोत. संजय राऊतांनीच हे सगळं घडवून आणले आहे. आता महाराष्ट्रात सर्वाना माहीत आहे की संजय राऊतांची भक्ती किंवा निष्ठा कुणावर आहे असेही शिवतारे म्हणाले आहेत.

पुणे – संजय राऊत  (sanjay raut) यांची कुणावरकिती निष्ठा आहे हे आम्हाला चांगलंच माहित आहे. राऊतांना स्किझोफ्रेनिया (Schizophrenia)नावाचा आजार, कधीही कुठलेही भास होतात अशी टीका शिवसेनेचे नेते विजय शिवतारे (Vijay  shivtare)यांनी राऊतांवर केली आहे. 29 तारखेला पत्रकार परिषद घेऊन मी माझी भूमिका मी माध्यमांच्या समोर मांडली होती. त्यामुळे हे मला सेनेतून काय बाहेर काढणार मीच सेनेतून बाहेर पडलो आहे. महाविकास आघाडी आम्हाला मान्य नाही. आम्ही सगळे शिवसेनेतच आहोत. संजय राऊतांनीच हे सगळं घडवून आणले आहे. आता महाराष्ट्रात सर्वाना माहीत आहे की संजय राऊतांची भक्ती किंवा निष्ठा कुणावर आहे असेही शिवतारे म्हणाले आहेत.

Published on: Jul 16, 2022 04:30 PM