सत्यजित तांबे आमचेच; राजकीय भूमिकेबाबतच्या पत्रकार परिषदेआधी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याचा दावा
सत्यजित तांबे पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी करणार की भाजपशी हातमिळवणी करणार याबाबत सध्या चर्चा होतेय. त्यावर विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे यांचा विजय झाला.पण सत्यजित यांनी अपक्ष निवडणूक जिंकली. पण आता सत्यजित पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी करणार की भाजपशी हातमिळवणी करणार याबाबत सध्या चर्चा होतेय. या सगळ्यावर सत्यजित तांबे आपली भूमिका मांडणार आहेत. सत्यजित तांबे आज पत्रकार परिषद घेणार आहेत. नाशिकमध्ये संध्याकाळी 4 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. त्याआधी काँग्रेसच्या बड्या नेत्याने सत्यजित तांबेंबाबत महत्वाचं विधान केलंय. काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्यजित तांबे आमचेच आहेत. ते कुठेही जाणार नाहीत, असं वडेट्टीवार म्हणालेत. पाहा…
Published on: Feb 04, 2023 03:19 PM
Latest Videos