Special Report | विनायक मेटेंचा अपघात कसा झाला?

Special Report | विनायक मेटेंचा अपघात कसा झाला?

| Updated on: Aug 14, 2022 | 10:04 PM

पुणे-मुंबई एक्सप्रेस वरून जात असताना आणि खालापूर टोल नाक्याच्या पुढे आले असतानाच त्यांच्या गाडीला भक्षण अपघात झाला अपघातात मीटिंगच्या डोक्याला गंभीर इजा झाली आणि रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मेटेंचे निधन झालं.

मराठा आरक्षणासाठीच्या एका बैठकीला जात असताना शिवसंग्रामचे विनायक मेटे यांच्यावर काळाने आघात केला. विनायक मेटेंचा अपघात नेमका कसा झाला याबाबत आता चर्चा होऊ लागल्या असल्या तरी पहाटे ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी मात्र त्यांना कोणतीही मदत मिळाली नव्हती. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर बोलावलेल्या बैठकीला त्यांना हजेरी लावायची होती. त्यासाठी मुंबईत पोहोचण्यासाठी त्यांना अवघी काही मिनिटं लागणार होती पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. त्यामुळे पुणे-मुंबई एक्सप्रेस वरून जात असताना आणि खालापूर टोल नाक्याच्या पुढे आले असतानाच त्यांच्या गाडीला भक्षण अपघात झाला अपघातात मीटिंगच्या डोक्याला गंभीर इजा झाली आणि रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मेटेंचे निधन झालं.

Published on: Aug 14, 2022 10:04 PM