Election Result 2022 | नगरपंचायतीत Bjp आणि Shivsena यांच्यात टक्कर, काय म्हणाले Vinayak Raut?
या निवडणुका शिवसेना-राष्ट्रवादी(Shiv Sena-NCP)ने एकत्र लढवल्या होत्या, त्यामुळे कोणी कोणीची मदत घेतली असे नाही, असे शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) म्हणाले.
या निवडणुका शिवसेना-राष्ट्रवादी(Shiv Sena-NCP)ने एकत्र लढवल्या होत्या, त्यामुळे कोणी कोणीची मदत घेतली असे नाही, असे शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) म्हणाले. सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपा यांच्यात चांगलीच टक्कर सुरू आहे. दोघांनाही अकरा-अकरा जागेवर सरशी घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेची या निवडणुकीत चांगली कामगिरी केल्याचं राऊत म्हणाले.
Latest Videos