ठाकरे गटाचं पुढचं पाऊल काय? विनायक राऊतांनी 5 शब्दात दिशा सांगितली...

ठाकरे गटाचं पुढचं पाऊल काय? विनायक राऊतांनी 5 शब्दात दिशा सांगितली…

| Updated on: Oct 09, 2022 | 11:55 AM

शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण गोठवल्यानंतर शिवसेनेचं पुढचं पाऊल काय असणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. पाहा काय म्हणालेत...

मुंबई : शिवसेनेचं (Shivsena) चिन्ह धनुष्यबाण (Dhanushyaban) गोठवल्यानंतर शिवसेनेचं पुढचं पाऊल काय असणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. शिवसेना कुठलं निवडणूक चिन्ह वापरणार याबाबत चर्चांना उधाण आलंय.यावर ठाकरे गटाचे नेते विनायक राऊतांनी अवघ्या 5 शब्दात उत्तर दिलंय. उद्याच्या विजयाची घोषणा आज होणार, असं राऊत (Vinayak Raut) म्हणालेत.

Published on: Oct 09, 2022 11:53 AM