'वापर करून, फेकून द्या, ही भाजपची कार्यपद्धती', ठाकरे गटाचा खासदार भडकला अन् म्हणाला...

‘वापर करून, फेकून द्या, ही भाजपची कार्यपद्धती’, ठाकरे गटाचा खासदार भडकला अन् म्हणाला…

| Updated on: May 28, 2023 | 11:53 AM

शिवसेना लोकसभेच्या 22 जागांवर दावा करणार आहे, त्यामुळे भाजप-शिवसेने जागावाटपावरून वाद असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर विनायक राऊत यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. "वापर आणि फेकून द्या, ही भाजपची आजपर्यंतची कार्यपद्धती राहिली आहे.

मुंबई : शिवसेना लोकसभेच्या 22 जागांवर दावा करणार आहे, त्यामुळे भाजप-शिवसेने जागावाटपावरून वाद असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर विनायक राऊत यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. “वापर आणि फेकून द्या, ही भाजपची आजपर्यंतची कार्यपद्धती राहिली आहे. केवळ उद्धव ठाकरे यांच्यावर सूड उगवण्यासाठी आणि बाळासाहेबांची शिवसेना संपवण्यासाठी हे सगळं भाजपने केलं आहे. त्यांना यात तात्पुरतं यश मिळालं आहे.परंतु निवडून आलेल्या तीन खसदारांना तर 7-8 आमदरांपेक्षा जास्त लोकांना तिकीट मिळणार नाही”, असं विनायक राऊत म्हणाले.

Published on: May 28, 2023 10:26 AM