परमबीर सिंग यांच्याविरोधात तक्रार घेण्यास विरार पोलिसांची टाळाटाळ, व्यावसायिकाचा आरोप

| Updated on: May 09, 2021 | 8:58 AM

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात विरार पोलीस तक्रार दाखल करुन घेत नाहीत, असा दावा व्यावसायिक मयुरेश राऊत यांनी केला आहे