नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा, सोयाबीन घरी नेण्याची लगबग
नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या अवकाळी पावसाचा फटका हा सोयाबीनला बसण्याची शक्यता आहे.
नांदेड जिल्ह्यात येत्या एक ते दोन दिवसांत अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवमान खात्याच्या वतीने वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवल्याने सोयबीन उत्पादक शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे. सोयाबीन पावसात भीजून खराब होऊ नये, यासाठी शेतकरी सोयाबीन घरी नेण्याची घाई करत असल्याचे दिसून येत आहेत.
Published on: May 18, 2022 09:53 AM
Latest Videos