Washim | 101 वर्षाच्या आजी कोरोनावर मात करत सुखरुप परतल्या घरी
Washim | 101 वर्षाच्या आजी कोरोनावर मात करत सुखरुप परतल्या घरी
वाशिममध्ये 101 वर्षाच्या आजींनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनावर मात करुन त्या सुखरुप घरी परतल्या आहेत. या आजींना डोळ्यांनी दिसत नाही आणि कानाने ऐकूही येत नाही. येथील भोपरखेडमधील जयवंतबाई रंजवे असं या आजींचं नाव आहे.
Latest Videos