Dhananjay Munde Uncut : पंकजांसमोर धनंजय म्हणाले, बीडची जबाबदारी खांद्यावर घेतो!
बीड जिल्ह्यातील गहिनीनाथ गडावर आज पालकमंत्री धनंजय मुंडे आणि माजी मंत्री पंकजा मुंडे हे एकाच व्यासपीठावर आज आले
बीड : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) हे आज एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. गहिनीनाथ गडावरील कार्यक्रमाच्या मंचावरुन धनंजय मुंडेंनी या मतदारसंघाचं नेतृत्त्व आपल्या खांद्यावर घेण्याचं भाष्य केलं, त्यामुळे दोन्ही भाऊ-बहीण एकाच मंचावर आले असले, तरी राजकीय कुरघोडी झालीच.
Published on: Feb 05, 2021 04:50 PM
Latest Videos