गोंदियामध्ये टाकाऊ वस्तूंपासून तयार केली पक्षांसाठी पाणपोई
गोंदिया (Gondia) जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम डव्वा येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळेतील विद्यार्थीनीनी टाकाऊ वस्तूंपासून पक्षांसाठी पाणसोयी तयार केल्या आहे.
मार्च (March) महिना आले की पाण्याअभावी माणसाची जशी “काहिरी” होते तशी हाल पशु पक्षांची होत असेल हीच जाणीव लक्षात घेत गोंदिया (Gondia) जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम डव्वा येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळेतील विद्यार्थीनीनी टाकाऊ वस्तूंपासून पक्षांसाठी पाणसोयी तयार केल्या आहे. सदर शाळेतील मुलींनी प्लास्टिक बिसलेरी बाटल, डबकी, मातीची भांडी, डब्बे या टाकाऊ साहित्यापासून अनेक पाणसोयी तयार करण्यात आल्या असून शाळेतील सर्व झाडांची(Tree) पाणसोयी लावण्यात आल्या आहे. विशेष म्हणजे पक्षांच्या किलबिलाला मुकलेली ही शाळा पाणीसोई लावता बरोबर पाणीच्या शोधात असलेले पक्षी येथे गर्दी करतांना दिसत आहे. आता ह्या मुलींच्या अभिनव प्रयोगाची चर्चा जिल्ह्यात होत आहे.
Published on: Mar 17, 2022 01:02 PM
Latest Videos