आम्हा कुठेही भोंगे लावण्याची गरज नाही – रुपाली चाकणकर
आम्हीही भोंगे वाजतील मात्र ते किराणा दुकानाच्या बाहेर वाजतील मात्र ते महागाईसाठी विरोधात बोलण्यासाठी असतील. या शब्दात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा राज ठाकरे यांच्या भोंग्याच्या निर्णयाबाबत खिल्ली उडवली आहे.
आम्हाला महाविकास आघाडीला(Mahavikas Aghadi) कुणाच्या सभा घेऊन कुणाला कुठे आवाहन द्यायची गरज नाही. ज्यांचे स्वतःचे आमदार नाहीत. ज्यांना स्वतःची अशी ठाम भूमिका नाही .अश्यासाठी सभा घेणे मला योग्य वाट नाही. आम्ही सत्तेत होतो तेव्हाही जनतेसाठी काम करत होते, विरोधक होतो तेव्हाही जनतेची कामे करत होतो. त्यामुळे आम्ही कुणाला भोंगे (Bhonge )वाज असे काही सांगत नाही. आम्हीही भोंगे वाजतील मात्र ते किराणा दुकानाच्या बाहेर वाजतील मात्र ते महागाईसाठी विरोधात बोलण्यासाठी असतील. या शब्दात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) राज ठाकरे यांच्या भोंग्याच्या निर्णयाबाबत खिल्ली उडवली आहे.
Latest Videos