Aslam Shaikh | नुकसानाचे पंचनामे केल्यानंतर त्वरित मदत करू, पालकमंत्री अस्लम शेख
पंचनामाचे आदेश देणतात आले आहेत. पंचनामा झाल्यानंतर मदत दिली जाईल. नियम बाजूला ठेऊन मदत दिली जाईल, असे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सांगितले. (We will help immediately after the damage is investigated, Guardian Minister Aslam Sheikh)
मुंबई : तौक्ते चक्री वादळावरं चर्चा झाली. वादळामध्ये लोकांचं नुकसान झालं आहे. किनारपट्टीचं नुकसान झालं आहे. पंचनामाचे आदेश देणतात आले आहेत. पंचनामा झाल्यानंतर मदत दिली जाईल. नियम बाजूला ठेऊन मदत दिली जाईल, असे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सांगितले.
Latest Videos