न्यायालयीन लढाई आपणच जिंकणार - उध्दव ठाकरे

न्यायालयीन लढाई आपणच जिंकणार – उध्दव ठाकरे

| Updated on: Jul 24, 2022 | 3:50 PM

आज नाशिक व मालेगाव येथील नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. एवढंच नव्हे तर काही झाला तरी आम्ही तुमच्या सोबत  उभे राहणार असे नगरसेवकांनी उद्धव ठाकरे याना म्हटले आहे.

मुंबई- न्यायालयीन लढाई आपणच जिंकणार असे शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे (Uddhva Thackeray  यांनी म्हटले आहे. ना घाबरता उभे असा सल्लाही त्यांनी दिला आहे. जास्तीत जास्त सभासदाची नोंदणी करा. आज नाशिक व मालेगाव येथील नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. एवढंच नव्हे तर काही झाला तरी आम्ही तुमच्या सोबत  उभे राहणार असे नगरसेवकांनी उद्धव ठाकरे याना म्हटले आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या हक्काबाबत, शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्याकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे 8 ऑगस्टला संख्याबळ दाखवले जाणारेय.