रत्नागिरी : व्हेल माशाच्या उलटीची तस्करी, दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात

रत्नागिरी : व्हेल माशाच्या उलटीची तस्करी, दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात

| Updated on: May 19, 2022 | 10:04 AM

व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या दोघांना रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आहे. या उलटीला आंतराष्ट्रीय बाजारात कोटी रुपयांची किंमत मिळते.

व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या दोघांना रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आहे. यातील एक जण लखनऊचा असल्याची माहिती समोर येत आहे. आतंरराष्ट्रीय बाजारात व्हेल माशाच्या उलटीला कोटींची किंमत असते. त्यामुळे त्याच्या उलटीची तस्करी करण्यात येते. अशाच दोघांना रत्नागिरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या व्हेल माशाच्या उलटीची किंमत अंदाजे सहा कोटी रुपये असल्याचे समोर येत आहे.

 

Published on: May 19, 2022 10:04 AM