फुटबॉलचं पॉवरहाऊस जर्मनीकडून भारत काय शिकू शकतो ? जाणून घ्या तज्ज्ञांकडून..
भारत फुटबॉल मध्ये पुढे कसा जाऊ शकतो, कसा प्रगती करू शकतो याबद्दल तज्ज्ञांनी 'द ग्रेट इंडियन फुटबॉल ड्रीम' या विषयावर चर्चा करताना सांगितलं. फुटबॉलचं पॉवरहाऊस असलेल्या जर्मनीसोबत भारत कशी बरोबरी करू शकतो, हेही यावेळी पॅनेलने सांगितलं.
भारतातील नंबर 1 न्यूज नेटवर्क TV9 हे 14 वर्षांखालील युवकासांठी आत्तापर्यंतचे सर्वांत मोठे टॅलेंट हंट घेऊन आले आहे. यामुळे भारतातील फुटबॉलच्या प्रतिभेला मोठी संधी मिळणार आहे. नोएडा येथील दिल्ली पब्लित स्कूलमध्ये याचे आयोजन करण्यात येईल. TV9 नेटवर्क हे जर्मनीमधील प्रतिष्ठित संस्थांच्या सहकार्याने याचे आयोजन करणार आहे. यापूर्वी गुरूवारी News9 ने ‘द ग्रेट इंडियन फुटबॉल ड्रीम’ या विषयावर चर्चा केली. भारत फुटबॉलमध्ये प्रगती कशी करू शकतो हे यावेळी तज्ज्ञांनी सांगितले. फुटबॉल पॉवरहाऊस जर्मनीशी भारत कसा सामना करू शकतो हे देखील तज्ज्ञांनी नमूद केले.
Published on: Apr 12, 2024 08:28 AM
Latest Videos