बाळासाहेबांच्या खोलीत शाहांनी नेमके कोणते शब्द वापरले? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत अमित शाहांनी नेमके कोणते शब्द वापरले? वेगवेगळे विषय, वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळे खुलासे. सर्वात आधी टीव्ही 9 मराठीवर. आज संध्याकाळी 6 वाजता पाहा उद्धव ठाकरे यांची महामुलाखत
Uddhav Thackeray Interview: गृहमंत्री अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड झालेल्या चर्चेबाबत उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाचं मोठा खुलासा टीव्ही 9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. भाजपने युती धर्म पाळला नाही अशी टीका उद्धव ठाकरे यांनी अनेक सभांमधून अमित शाहांवर केली होती. त्यानंतर थेट बंद दाराआड अमित शाहा यांच्यासोबत नेमकी कोणती चर्चा झाली याचा खुलासा उद्धव ठाकरे यांनी केलाय. बंद खोलीत शाहांनी नेमके कोणते शब्द वापरले? याचा देखील खुलासा ठाकरेंनी टीव्ही 9 वर केला आहे. वेगवेगळे विषय, वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळे खुलासे तुम्ही आज संध्याकाळी 6 वाजता TV9 मराठीवर उद्धव ठाकरे यांच्या महामुलाखतीमधून पाहू शकता.
Published on: May 16, 2024 04:01 PM
Latest Videos