Kirit Somaiya कोणता नवा घोटाळा बाहेर काढणार?
भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit somaiya ) आज पत्रकार परिषद घेऊन आघाडीतील (Maha vikas aghadi) नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार आहेत.
भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit somaiya ) आज पत्रकार परिषद घेऊन आघाडीतील (Maha vikas aghadi) नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार आहेत. आयएनएस विक्रांत (Vikrant) निधी घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर किरीट सोमय्या आज पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे सोमय्या आज काय बॉम्ब टाकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Published on: Apr 15, 2022 12:39 PM
Latest Videos